लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गेल्या दहा वर्षांपासून शाळांना शैक्षणिक नियोजन आणि मूल्यमापनासाठी मार्गदर्शन करत आहे. आमच्या शैक्षणिक उपक्रमांचा भाग व्हा.

लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षण मंडळ लातूर

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व नैतिक शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत, जबाबदार व जागरूक नागरिक बनवणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.

शैक्षणिक गुणवत्ता

शाळांमधील अध्यापनाची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे व शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.

शिक्षक सक्षमीकरण

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांसाठी गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करणे.

विद्यार्थी विकास

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, सांस्कृतिक आणि सहशालेय उपक्रमांचे आयोजन करणे.

आमच्याबद्दल

लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ

शाळा

लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ ही जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची एक प्रतिनिधी संस्था असून, शैक्षणिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. आमचा उद्देश केवळ प्रशासकीय बाबींपुरता मर्यादित नसून, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक पोषक वातावरण निर्माण करणे हा आहे.

आमची प्रमुख उद्दिष्ट्ये
गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे.
शाळा-शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा घेणे.
पालकांसाठी शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी मेळावे आयोजित करणे.
अधिक माहिती

एकत्रित प्रयत्नांतून शैक्षणिक उत्कृष्टता साध्य करणे.

आमचे कार्य

एक सुसंस्कृत आणि जबाबदार पिढी घडवण्यासाठी आमचे प्रयत्न

क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हा स्तरावर क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करणे.

शासकीय योजनांची जागृती

संस्थाचालकांमध्ये शासकीय निर्णय व शैक्षणिक जाणीव जागृतीसाठी परिसंवाद, चर्चासत्र आणि कार्यशाळा आयोजित करणे.

मार्गदर्शन आणि समुपदेशन

विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शनाबाबत आणि पालकांच्या उद्बोधनासाठी विविध मेळावे व संमेलनांचे आयोजन करणे.

लोकांचे मत

आमच्या कार्याबद्दल लोकांचे मत

श्री. पारवे दत्तात्रय तुकाराम

मुख्याध्यापक

“हा संघ खरोखरच जिल्ह्यातील शिक्षणाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यांच्या उपक्रमांमुळे आम्हाला नवीन दिशा मिळते.”

श्रीमती ठवळे जयश्री महादेव

मुख्याध्यापक

“विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा आणि सत्कार समारंभांमुळे त्यांना मोठी प्रेरणा मिळते. संघाचे कार्य कौतुकास्पद आहे.”

आगामी कार्यक्रम

आगामी कार्यक्रम

आमच्या आगामी कार्यक्रमांमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे.

वार्षिक पुस्तक प्रदर्शन

ऑगस्ट

घटक चाचणी

घटक चाचणी म्हणजे अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक किंवा धड्याचा सखोल आढावा घेण्यासाठी घेतली जाणारी एक लघु परीक्षा होय. ही चाचणी विद्यार्थ्यांच्या संकल्पना समजल्या आहेत की नाही, याचे मूल्यमापन करण्यासाठी घेतली जाते.

क्रीडा महोत्सव
१४
जुलै

पुस्तक छपाईविषयी माहिती:

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रम नियोजन पुस्तिकेच्या छपाईचे काम सुरू झाले आहे. छपाई पूर्ण झाल्यावर पुढील आठवड्यात पुस्तिका शाळांना पाठविण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

सामान्य प्रश्न

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Samanya Prashna

या संघाचे मुख्य उद्दिष्ट शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, सहशालेय उपक्रम आयोजित करणे आणि शैक्षणिक विकासासाठी एकत्रितपणे काम करणे हे आहे.

ही संस्था प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातील सर्व खाजगी, जिल्हा परिषद आणि आश्रम शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी काम करते.

तुम्ही आमच्या 'संपर्क' पेजवर दिलेल्या पत्त्यावर किंवा फोन नंबरवर संपर्क साधू शकता. लवकरच येथे संपर्क माहिती अद्ययावत केली जाईल.