लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गेल्या दहा वर्षांपासून शाळांना शैक्षणिक नियोजन आणि मूल्यमापनासाठी मार्गदर्शन करत आहे. आमच्या शैक्षणिक उपक्रमांचा भाग व्हा.

कार्यक्रम

पुरस्कार वितरण
25
जून 2025

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार

मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश जालिंदर देशमुख यांना पुणे येथील ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनच्यावतीने पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वेळ: दुपारी २:०० यशदा सभागृह, पुणे
शाळांची गुणवत्ता वाढवा
28
जून 2025

जि.प. शाळांची गुणवत्ता वाढवा

जिल्ह्यातील खासगी शाळांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

वेळ: सकाळी १०:०० लातूर, महाराष्ट्र
मुख्याध्यापक बैठक
01
जुलै 2025

मुख्याध्यापक बैठक

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षेसाठी तयारी करावी.

वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १:०० भारत स्काऊट गाईड सभागृह, लातूर
निबंध स्पर्धा
05
जुलै 2025

निबंध स्पर्धा

बधोडा स्वाधार केंद्राकडून निबंध स्पर्धेचे आयोजन. सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन.

वेळ: दुपारी २:०० ते सायं ५:०० बधोडा स्वाधार केंद्र, लातूर
अंशतः शाळा टप्पा वाढ निधीसाठी बंद
08
जुलै 2025

अंशतः शाळा टप्पा वाढ निधीसाठी बंद

शिक्षक समन्वय संघाने दिला शासनाला इशारा.
राज्यातील शाळा ८ व ९ जुलै रोजी बंद करण्याचा इशारा.

वेळ: संपूर्ण दिवस महाराष्ट्र राज्य
अंशतः शाळा टप्पा वाढ निधीसाठी बंद

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या: निलंगेकर

लातूर येथे पालकमंत्री निलंगेकर यांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आवाहन केले आहे.

वेळ: संपूर्ण दिवस लातूर, महाराष्ट्र राज्य